Ballarpur to Solapur direct train । खासदार धानोरकरांचा पुढाकार! सोलापूर दर्शनासाठी आता थेट ट्रेनचा मार्ग मोकळा?

ballarpur to solapur direct train

Ballarpur to Solapur direct train Ballarpur to Solapur direct train : चंद्रपूर : खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बल्लारपूर ते सोलापूर अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीमागे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषतः भाविकांना, पंढरपूर येथील पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन करणे सोपे व्हावे, हा मुख्य उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे ऑडिट करा – खासदार धानोरकर केंद्रीय … Read more

वर्ष 2018 नंतर पुन्हा रेल्वेच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

News34 chandrapur चंद्रपूर – चांदा फोर्ट गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ रेल्वेच्या धडकेत एका पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.   चंद्रपूर गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ आज सोमवारी सकाळी रेल्वे लाईनवर कामगार काम करण्यासाठी गेले असता त्यांना रेल्वे रुळाच्या बाजूला पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून … Read more