शाळा परिसरातील तंबाखू विक्री, सक्त कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

A prohibited tobacconist

News34 chandrapur चंद्रपूर – शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. तसेच विक्रीस मनाई करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.   राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात … Read more