महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023

News34 chandrapur ब्रह्मपुरी – राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ पर्वावर विजय वडेट्टीवार मित्र परिवार ब्रह्मपुरी व तालुका कुस्तीगीर संघ ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी येथे दुसरी किताब महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा दर्शनीय उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 600 … Read more

ब्रह्मपुरीत सुरू झाली महिला कुस्तीपटूची दंगल

महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023

News34 chandrapur ब्रह्मपुरी – आधुनिक युगामध्ये जुन्या रूढी परंपराना तिलांजली देत सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेने कार्य करीत असुन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी देखील गगनभरारी घेतली आहे. हाच उदात्त हेतू साधत ग्रामीण महिला कुस्तीपटुंना वाव मिळावा याकरिता शिक्षणाची पंढरी असलेल्या ब्रम्हपुरी नगरीत राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर … Read more

ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

Woman wrestling championship

News34 chandrapur ब्रह्मपुरी – ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी … Read more