Gondwana University carry on policy update । 📢 “गोंडवाना विद्यापीठात ‘कॅरी ऑन’ धोरणावर चर्चा, सिनेट सदस्यांचा आग्रह

gondwana university carry on policy update

Gondwana University carry on policy update Gondwana University carry on policy update : चंद्रपूर – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या बी. ए. ,बी एस सी, बी कॉम इत्यादी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थी मागील सत्रामध्ये काही विषयात नापास झालेत. नवीन शैक्षणिक धोरण मागील सत्रापासून लागू केले आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेक दिवस त्याचा अभ्यासक्रमांचा सिलॅबस व … Read more

University PhD viva process | गोंडवाना विद्यापीठात Ph. D. अधिसूचना आता Viva-Voce च्या दिवशीच

University PhD viva process

University PhD viva process सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश University PhD viva process : गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता Ph. D. पदवी प्रदान करण्याची अधिसूचना (Notification) थेट Viva-Voce च्या दिवशीच प्रकाशित केली जाणार आहे. यामुळे संशोधन विद्यार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्र मिळेल आणि ते सरकारी व खाजगी नोकरी भरती प्रक्रियेत … Read more

University of Gondwana : नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा – निलेश बेलखेडे

University of gondwana

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे सांस्कृतिक दृष्टीने सम्पन्न जिल्हे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी या दोन्ही जिल्ह्यात विखुरलेली आहे शिवाय शेजारच्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील झाडीपट्टी रंगभूमीची नाटके सातत्याने होतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक नाटकांची चळवळ सक्रिय आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित राज्य नाटय स्पर्धा असो वा महाराष्ट्र … Read more

गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

Gondwana university

News34 chandrapur चंद्रपूर/गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी गेले तीन-चार दिवसापासून जेवण न मिळाल्यामुळे उपाशी आहेत. जेवणासाठी आंदोलन करीत आहेत, कुलगुरू स्वतः त्यांना जाऊन विद्यार्थ्यांना भेटल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की आपणापैकी कोण उपाशी आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण न केल्याचे सांगितल्यावर देखील कुलगुरू डॉ प्रशांत बोकरे विचारणा करून उपाययोजना न करता निघून गेले यावरून कुलगुरू … Read more

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

DBATU university

News34 chandrapur चंद्रपूर – मागील काही वर्षांपासून कधी प्राध्यापकांच्या प्रलंबित पगाराला घेऊन चर्चेमध्ये राहणारे राजीव गांधीं अभियांत्रिकी महाविद्यालय हे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिवर्सिटी (DBATU)लोनारे रायगड यांच्या वतीने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भोंगळ कारभारामुळे चर्चेत आले आहे.   या विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी चे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून नाहक त्रासाला समोर जावं लागतं आहे त्यामुळे … Read more

एका कॉल वर विद्यार्थ्यांची समस्या सुटली

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर

News34 chandrapur चंद्रपूर – बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिवर्सिटी (BATU) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील तृतीय वर्षाचे संगणक तसेच मायनिंग च्या ८०च्या वर विद्यार्थ्यांचे २०२२ मध्ये झालेल्या रिमेडियल परिक्षेचा निकाल एक वर्ष लोटूनहि न लागल्यामुळे या युनिवर्सिटी च्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे या वर्षीचे म्हणजेच २०२३ चे शेक्षणिक नुकसान होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली … Read more