Police Inspector Transfer : बल्लारपूर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांनी स्वीकारला पदभार

Chandrapur police

News34 chandrapur चंद्रपूर – घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी वर्णी लागली आहे. Ballarpur police station   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली झाल्यावर आता आसिफ रजा यांनी पदभार सांभाळला आहे.   कोण आहेत आसिफ … Read more