Chandrapur Investment Fraud । सोन्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील ९३ गुंतवणूकदारांची २.७७ कोटींची फसवणूक

Chandrapur Investment Fraud प्रकरणात गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

Chandrapur Investment Fraud : चंद्रपूर: गुंतवणुकीवर कमी दिवसांत भरघोस परतावा आणि प्लॉट बुकिंगवर चक्क सोन्याचे नाणे देण्याचे आमिष दाखवून चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ९३ गुंतवणूकदारांची २ कोटी ७७ लाख ४८ हजार ९२६ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर या महाघोटाळ्याचा … Read more