चंद्रपूरचे पहिले आमदार श्रीमंत देवाजीबापू खोब्रागडे यांच्या 125व्या जयंतीनिमित्त डाक विभाग करणार विशेष सन्मान
News34 chandrapur चंद्रपूर – स्वातंत्र्यपूर्व काळात 1937 मध्ये मध्य-वऱ्हाड प्रांताच्या प्रांतिक न्यायमंडळात चांदा-ब्रह्मपुरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रपूरचे पहिले आमदार व बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या डाक विभाग तर्फे विशेष आवरण (Special Cover) चे अनावरण करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे जयंती महोत्सव समिती, चंद्रपूर ...
Read more