Chandrapur Acb : शेतकऱ्याला लाचेत मागितले 20 किलो तांदूळ, चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा नवा प्रकार

Corruption free society

News34 chandrapur चंद्रपूर – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 फेब्रुवारीला 2 लाचखोरांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे.   विशेष बाब म्हणजे एका प्रकरणात लाचेच्या रकमेसह 20 किलो तांदळाची मागणी करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईत राजुरा तालुक्यातील शेतकरी याने शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची व्यवस्था केली होती, मात्र सदर पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते. … Read more