ब्रम्हपुरीत एसीबीची मोठी कारवाई! 5 हजारांची लाच घेताना समूह संघटक रंगेहात अटक

Brahmapuri ACB Trap मध्ये 5 हजारांची लाच घेताना समूह संघटक अटक

ब्रम्हपुरी: Brahmapuri ACB Trap प्रकरणामुळे ब्रम्हपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. प्रोत्साहन भत्ता बिल मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका समूह संघटक सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. एसीबीच्या सापळा कारवाईनंतर आरोग्य विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या कारवाईची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. … Read more