जातनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा, महिला सरपंचाने घेतला पुढाकार
News34 obc census गोंदिया – संपूर्ण देशात ओबीसी जनजातीय जनगणनेची मागणी असताना सुद्धा केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, याकरिता आता गावागावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओबीसी जनगणना व्हावी असा निर्धार तिरखेडी तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया येथील ग्रामपंचायतच्या सरपंच प्रिया मनोज शरणागत यांनी केला आहे. त्या उद्देशाने त्यांनी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत पासून ओबीसी जनगणनेची सुरुवात केली … Read more