देशात गाजलेल्या निठारी हत्याकांडाची पुन्हा चर्चा

Nithari case verdict

News34 chandrapur उत्तरप्रदेश – निठारी घटनेच्या तपासाबाबत निराशा व्यक्त करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी (16 ऑक्टोबर) आरोपी मोनिंदर सिंग पंढेर आणि सुरेंद्र कोळी यांची निर्दोष मुक्तता केली. तपासात त्रुटी असल्याचे आणि पुरावे गोळा करण्याच्या मूलभूत नियमांचे ‘निर्लज्जपणे उल्लंघन’ झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. Nithari kand news   खटला चालवण्यात आलेले अपयश हे जबाबदार एजन्सींकडून जनतेच्या विश्वासाचा … Read more