कालबाह्य औषधे खुलेआम जाळली!, गुन्हा दाखल करा – राजेश बेले
expired medicines burning case : चंद्रपूर २७ नोव्हेम्बर (News३४) – वेस्टर्न कोलफिल्ड लि. चंद्रपूर येथील क्षेत्रीय रूग्णालयाच्या आवारात कालबाह्य झालेली औषधी आणि काही वैद्यकीय साहित्य दि. 26/11/2025 रोजी उघडपणे जाळले असल्यामुळे हवेमध्ये रासायनिक वायू प्रदूषण निर्माण झाले आहे. गुन्हा दाखल करा त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच पाळीव प्राणी, जल पाणी व पक्षी यांच्या आरोग्याला व जिवाला … Read more