धक्कादायक चक्क मुख्याध्यापकानेचं चोरले शाळेतील संगणक
News34 चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावांतील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरी व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या नेत्रुत्वात गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान गटशिक्षणाधिकारी यांनी ...
Read moreचंद्रपूर जिल्हा मनसेचा चौकशी समितीला घेराव
News34 चंद्रपूर – जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या मृत्यूने शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने व उपचाराअभावी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोष व्यक्त करीत, सदर प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या समितीच्या बैठीकित प्रवेश करीत उपस्थित समितीला पदावर बसण्याचा नैतिक अधिकार ...
Read more