अमृत योजनेचे काम पूर्ण करा अन्यथा…..आप पार्टीचा इशारा

Amrut water supply scheme chandrapur
News34 Aap Party चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम ...
Read more

चंद्रपुरात गणेशोत्सावर होणार लीग स्पर्धा

Chandrapur ganesh festival
News34 Ganesh utsav festival चंद्रपूर – येत्या गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपातर्फे देण्यात आलेल्या विषयांवर सजावट/देखावा करणे तसेच सार्वजनिक जागा सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असुन यात प्रथम आलेल्या मंडळाला १ लक्ष रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.   ...
Read more

चंद्रपूर मनपाचे मिशन डेंग्यू सुरू

Mission dengue
News34 Mission dengue चंद्रपूर – डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन किटकनाशक फवारणी व धुरळणी मोहीम शहराच्या प्रत्येक भागात राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात असुन संभाव्य दुषित घरे ओळखुन त्यांवर विशेष ...
Read more

चंद्रपूर मनपा इमारतीच्या पार्किंग मध्ये मिळालेला तो व्यक्ती कोण?

Chandrapur municipality news
News34 चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील महानगरपालिका इमारतीच्या पार्किंगमध्ये पोलिसांना एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत आढळला होता, पोलिसांनी त्या इसमाला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, काही वेळांनी डॉक्टरांनी त्या इसमाला मृत घोषित केले. 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान कर्तव्यावर असताना शहर पोलीस स्टेशनचे पोउपनी किशोर मानकर यांना सकाळी 7.15 वाजे दरम्यान माहिती मिळाली की मनपाच्या पार्किंग ...
Read more

दादमहल वार्डात मनपाच्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उदघाटन

Health centre chandrapur
News34 चंद्रपूर –  भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण केली असतांना शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना यशस्वीपणे राबविल्या जात असुन आरोग्य या मुलभुत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे मा.पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा येथील मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन मा.पालकमंत्री यांच्या ...
Read more
error: Content is protected !!