363 offenders externed by Chandrapur police । चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई
मतदानाचा हक्क शाबूत 363 offenders externed by Chandrapur police : चंद्रपूर १ डिसेम्बर (News३४) – २ डिसेम्बर रोजी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीचे मतदान आहे, या काळात काही अनुचित घटना घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करीत शांतता भंग करणाऱ्या तब्बल ३६३ इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई … Read more