शिवसेना म्हणते आता होऊ द्या चर्चा
News34 भद्रावती : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) द्वारा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविल्या जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जावून त्यांच्याशी विविध रूपाने नाळ जोडण्याचा प्रयत्न शिवसेना (ऊबाठा) पक्ष करीत आहे. याच पठडीतला “होऊ द्या चर्चा” हा थेट जनतेत जावून मतदारांना बोलत करणारा उपक्रम पक्षातर्फे … Read more