श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर येथे चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेचा आनंदोत्सव
News34 चंद्रपूर – भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे. त्यामुळे श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर … Read more