Sewage treatment plant gas leak Chandrapur | चंद्रपुरात सांडपाणी प्रकल्पातून क्लोरीन गळती; नागरिकांचे स्थलांतर, मोठी दुर्घटना टळली
Sewage treatment plant gas leak Chandrapur Sewage treatment plant gas leak Chandrapur : चंद्रपूर १७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेच्या सिव्हरेज सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) मधून सायंकाळी ६ वाजेदरम्यान क्लोरीन गॅस ची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून क्लोरीन गळती मुळे प्रशासनाने परिसर खाली करीत नागरिकांना … Read more