टक्केवारी वरून वेकोली अधिकारी यांची कोळसा पुरवठादार सोबत जुंपली
News34 chandrapur चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर ओळखल्या जाते, जिल्ह्यात कोल इंडियाच्या अनेक खाणी आहे मात्र या खाणीतून निघणारा कोळस्याचा झोल मोठया प्रमाणात सुरू असतो. चंद्रपुरातील वेकोली अधिकारी व कोळसा पुरवठादार यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे, या क्लिप मध्ये टक्केवारी बाबत बोलणे सुरू आहे, मात्र … Read more