चंद्रपूर जिल्ह्यात Right To Education नियमाचा भंग
News34 चंद्रपुर – जिल्हातील राजुरा ,पोंभुर्णा ,मुल ,चंद्रपुर या तालुक्यातील गोलकर समाजातील ईयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थांच्या गुरुनानक पब्लिक स्कुल बल्लारपुर येथील व्यवस्थापनाने शासकिय अनुदान मिळणार असल्याचे सांगुण मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र T.C. गोळा केल्या आणि आपल्या शाळेत प्रवेश दिला. मात्र दोन महिण्यानंतर प्रत्येक पालकांना फोन करुन ,कोणतीही पुर्वकल्पना न देता ,आता शासनाकडुन कोणतेही … Read more