tiger attack on farmer । उमा नदीकाठी मृत्यूचं तांडव: वाघाने घेतला युवा शेतकऱ्याचा बळी!
tiger attack on farmer tiger attack on farmer : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी एका युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (वय 38) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. farmer killed by wild animal वन्यजीव आता तुमच्या दारात, संरक्षण … Read more