चंद्रपूर मनपा निवडणुकीत आपचा झंझावात; मोफत पाणी, आरोग्य आणि शिक्षणाची घोषणा
AAP development model : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर नगरपरिषद नंतर वर्ष २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली मात्र या काळात चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी कांग्रेस व भाजपची सत्ता भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेली बघितली मात्र आता नागरिकांनी आगामी मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला साथ द्यावी असे आवाहन आपचे जिल्हाअध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारी परिषदेद्वारे केले आहे. … Read more