सार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा

Ganesh festival 2023
News34 chandrapur चंद्रपूर : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभागाकडून सदर स्पर्धा पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश उत्सवात डिजेचा आवाज किती?

Chandrapur ganesh utsav
News34 चंद्रपूर : आगामी काळात जिल्ह्यात गोकूळाष्टमी, पोळा, गणपती, ईद असे विविध धर्मीय सण साजरे केले जाणार आहे. त्यातच गणपती विसर्जन आणि ईद हे एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सणांमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले जाते. चंद्रपूर जिल्हा आणि शहर हे सुरवातीपासूनच शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते.   सर्वधर्मीय सण/ उत्सव येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. ...
Read more
error: Content is protected !!