मोठी बातमी गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात

News34 Gas cylinder price reduce चंद्रपूर /मुंबई – दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींशी झगडणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 200 रुपयांपर्यंत कमी करून महागाईचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागरिकांंंवरील महागाईचा भार कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे स्वागतार्ह पाऊल उचलण्यात आले … Read more