Gondwana University Shivaji Maharaj statue । प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश – गोंडवाना विद्यापीठात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मंजूर!
Gondwana University Shivaji Maharaj statue Gondwana University Shivaji Maharaj statue : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य तथा युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील परिसरात तसेच चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या विद्यापिठाच्या उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा तसेच चंद्रपूर येथील गोंडवाना उपकेंद्राच्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज परिसर असे … Read more