चंद्रपुर जिल्ह्यात शासनाच्या गव्हाची खुल्या बाजारात विक्री
News34 चंद्रपूर/कोरपना – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून शासनाच्या तांदळाची दुसऱ्या राज्यात विक्री करणार मोठं नेटवर्क पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर ही रेशन दुकानदार दुकानातील शासनाच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री करीत आहे, असाच एक प्रकार कोरपना तालुक्यातील धामणगाव येथे नागरिकांनी उघडकीस आणला. स्वस्त धान्य विक्रेता नामे राजेश दतात्रय ढग्गे यांनी मागील जानेवारी महिन्यापासून गावातील नागरिकांची दिशाभूल करीत लोकांना … Read more