प्राथमिक स्वास्थ केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल
News34 गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील सर्वात मोठे गाव व मोठी आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बेंबाळ येथे आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य वर्धीनी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन प्रशस्त ईमारत बांधण्यात आली. याचा लाभ बेंबाळ या ग्रामीण परिसरात असलेल्या अनेक खेडी गावातील रुग्णांना होईल हाच हेतू ठेऊन ईमारत बांधकाम करण्यात आले. परंतु अत्यावश्यक डॉक्टर,नर्स,कर्मचारी … Read more