चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Leopard die
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मूल-राजोली-सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.   10 सप्टेंबर ला सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्या दरम्यान मूल-सिंदेवाही मार्गावर बिबट्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.   अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्यावर ते वाहन घटनास्थळावरून ...
Read more

अज्ञात वाहनाची धडक आणि बिबट्या ठार

Road accident leopard
News34 Leopard die नागभीड – वन्यप्राणी पाण्याच्या व शिकारी साठी इकडे तिकडे भरकटत असतात मात्र त्यांची ही भ्रमंती जीवावर बेतते, अशीच एक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली, रस्त्यावरून जात असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक देत ठार केले, धडक देताच त्या चालकाने वाहनसाहित पळ काढला. रविवारी सायंकाळी नागपूर-नागभीड मार्गावर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने ...
Read more
error: Content is protected !!