त्या अपघाताची मनसे महिला सेने ने घेतली गंभीर दखल

Mns adhikrut chandrapur

News34 बल्लारपूर – बल्लारपूर शहरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, दिवसेंदिवस मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे, हि जनावरे अचानक मूख्य मार्गावर येत असतात यामूळे वाहण चालकांनाच नाही तर पायदळ चालतांना सूद्धा मोठी कसरत करावी लागत आहे. हि जनावरे अचानक वाहनासमोर आल्याने अपघातात वाढ होत आहे, रविवार दिनांक 20 ऑगस्टला मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध बसलेल्या गायींच्या … Read more