गोलबाजार हत्या प्रकरणातील आरोपीला अवघ्या 3 तासात अटक
News34 चंद्रपूर – 3 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास शहरातील गोलबाजार परिसरात 65 वर्षीय मधुकर मंदेवार यांचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली. विठ्ठल मंदिर भागात राहणारा मृतक मधुकर हा भिख मागायचा, गोल बाजार परिसरात त्याची ओळख नामदेव म्हणून होती. शनिवारी रात्री तो गोलबाजार येथील भाजी मार्केट परिसरात झोपी गेला मध्यरात्री नंतर अज्ञात इसमाने त्याच्या … Read more