Rahul Balamwar MNS Chandrapur । मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवारांचा मोठा निर्णय! ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे पदमुक्त

Rahul Balamwar MNS Chandrapur Rahul Balamwar MNS Chandrapur : चंद्रपूर/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात संघटना वाढीचे काम जोमात सुरु आहे, मात्र संघटन वाढीमध्ये अडथळा व पक्षाच्या हितास बाधा आणणारे विरुद्ध बालमवार यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत पदावरून हकालपट्टी केली आहे. चंद्रपूर भाजपात गटबाजीचे ग्रहण मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्याकडे ...
Read moreChandrapur BJP news । महाराष्ट्रात विकासाचे सरकार; भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ – चंद्रशेखर बावनकुळे

घरपट्ट्यांपासून वीजदर कपात पर्यंत सर्व वचने पूर्ण करू – ना. चंद्रशेखर बावणकुळे Chandrapur BJP news Chandrapur BJP news : चंद्रपूर २१ सप्टेंबर २०२५ – कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रम आणि जनतेच्या विश्वासामुळेच महाराष्ट्रात विकासाचे सरकार स्थापन झाले. आपल्या एका मताने विकसित भारताचा संकल्प पूर्ण होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आगामी सर्व निवडणुकांत विजय मिळवून कमळ फुलवावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...
Read moreChandrapur BJP internal conflict । चंद्रपूर मनपा निवडणूक 2026 : भाजपच्या गटबाजीमुळे डोकेदुखी वाढणार

Chandrapur BJP internal conflict Chandrapur BJP internal conflict : चंद्रपूर – २१ सप्टेंबर २०२५ – वर्ष २०२६ मध्ये महानगरपालिका निवडणुका घ्या असे आदेश धडकल्यावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे, चंद्रपूर भाजपने २० सप्टेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती कार्यकर्ता सन्मान मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागा ...
Read moreoverburden royalty waiver Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय लवकरच?, खासदार प्रतिभा धानोरकरांचा पुढाकार

overburden royalty waiver Chandrapur overburden royalty waiver Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते दुरुस्त करण्यासाठी, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ (माती आणि दगड) वरील रॉयल्टी माफ करून ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भेटीत त्यांनी या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर ...
Read moreBhaucha Dandiya Chandrapur । भाऊचा दांडिया : लाइव्ह संगीतावर दांडियाची धमाल – तरुणाईसाठी खास आकर्षण

Bhaucha Dandiya Chandrapur Bhaucha Dandiya Chandrapur : चंद्रपूर २० सप्टेंबर २०२५ : शहराच्या सांस्कृतिक जीवनात उत्साहाची नवी लहर आणण्यासाठी चंद्रपूरमध्ये सोमवार, २२ सप्टेंबरपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भाऊचा दांडिया’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम चांदा क्लब मैदानावर होणार आहे. दिव्यांगांना व्यवसायासाठी लाखोंचे अनुदान दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेतून या दांडियाची सुरुवात झाली ...
Read moreChandrapur disability welfare scheme । चंद्रपूर मनपाचा उपक्रम: दिव्यांगांना व्यवसायासाठी 23.82 लाखांचे अनुदान!

Chandrapur disability welfare scheme Chandrapur disability welfare scheme : चंद्रपूर 19 सप्टेंबर – दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण धोरणाची अंमलबजावणी केल्या जात असुन याअंतर्गत 34 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे. चंद्रपुरात द बर्निंग कार अनेक ...
Read morealcazar car fire Chandrapur Nagpur route । चंद्रपूर-नागपूर मार्गावर अलक्झर कार जळून खाक, प्रवासी सुखरूप

alcazar car fire Chandrapur Nagpur route alcazar car fire Chandrapur Nagpur route : चंद्रपूर / वरोरा – १९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. बिबट्याने मुलाला नेले उचलून, सिंदेवाही हादरलं नागपूर निवासी ...
Read moreSolid waste scam PIL Nagpur bench । घनकचरा व्यवस्थापनात ८३ लाखांचा गैरव्यवहार?, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Solid waste scam PIL Nagpur bench Solid waste scam PIL Nagpur bench : पोंभूर्णा: १९ सप्टेंबर २०२५ -नगर पंचायतीच्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.त्यामुळे सबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.नगर पंचायतचे विरोधी गटनेता आशिष कावटवार,गणेश वासलवार व इत्तर नगरसेवकांनी मुंबई ...
Read more