चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदी

Prohibition order

News34   चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा … Read more