रक्षाबंधनासाठी जात असताना धावत्या दुचाकीवर चक्कर आली आणि घडलं दुर्दैवी
News34 सिंदेवाही – रक्षा बंधनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणीचा 1 सप्टेंबर ला अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, अपघातात मृतक महिलेची 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. 1 सप्टेंबर ला 34 वर्षीय लवकेश रेचनकर, त्याची पत्नी 29 वर्षीय मीनाक्षी रेचनकर व मुलगी 6 वर्षीय मनस्वी हे आज दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पाथरी चक … Read more