सावलीत विधवा सुनेचा विनयभंग; वासनांध सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल
सावली: Sawali Molestation Case मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पतीच्या निधनानंतर दोन मुलांसह सासरच्या घरी राहणाऱ्या एका विधवा महिलेवर तिच्याच सासऱ्याने मध्यरात्री विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या धाडसामुळे आरोपीचे कृत्य समोर आले असून सावली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. (वृद्ध … Read more