youth joining congress party । “शंतनू धोटेंच्या नेतृत्वावर विश्वास; चंद्रपूरातील कर्तृत्ववान युवकांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश!”

youth joining congress party

youth joining congress party “राजकीय अस्थैर्य, बेरोजगारी आणि वाढत्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर युवकांनी निवडली युवक काँग्रेसची वाट” youth joining congress party : चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू अजय धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील विविध गावातील अनेक कर्तृत्ववान युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात दारू दुकानाच्या परवाना वाटपात मोठा … Read more