बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पदाधिकारी पर्यटनाला रवाना

Ncp chandrapur
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून व सदर निवडणुकांची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी देव -देवतांचे आशीर्वाद घेण्याकरिता माहूर देवी, शेगाव चे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा , शनी शिंगणापूर इत्यादी पवित्र स्थानाचे दर्शन घेण्याकरीता मूल येथून मूल तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी तिर्थटनाला निघाले. Online shopping चा ...
Read more
error: Content is protected !!