मूल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची वर्षभरात उचलबांगडी

News34 गुरू गुरनुले मुल – नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर न.प. निवडणुका लांबणीवर गेल्याने न.प. वर प्रशासकीय राजवट आली. प्रशासकीय अधिकारी म्हणून मुल येथील उपविभागीय अधिकारी यांचेकडे न.प. चा कार्यभार आला मागील दिनांक ३० आगाष्ट २०२२ पर्यंत प्रशासकीय राजवट होती नंतर १/९/२०२२ रोजी मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून अजय पाटणकर यांनी पदभार स्वीकारला आणि १ ...
Read more
error: Content is protected !!