AMRUT scheme corruption case Chandrapur | AMRUT योजनेचा वापर की भ्रष्टाचाराचा महास्फोट? पप्पू देशमुखांचा मोठा आरोप!
AMRUT scheme corruption case Chandrapur AMRUT scheme corruption case Chandrapur : चंद्रपूर : २३४ कोटी रूपयांची अमृत-१ व २७० कोटी रूपयांची अमृत-२ पाणीपुरवठा योजना, ५०६ कोटी रूपयांची अमृत मलनिस्सारण योजना तसेच शहरात विविध ठिकाणी फाउंटेन लावणे, रामाळा तलाव पुनर्जीवन व सौंदर्यीकरण,१०० कोटी रूपयांचे कचरा संकलन व वाहतुकीचे काम, मालमत्ता कर मुल्यांकन प्रसिद्धीचे कंत्राट, कोरोना काळात … Read more