politics ubt : शिवसेना ठाकरे गटावर भाजप सह शिंदेसेनेचे गंभीर आरोप
Politics ubt मुंबई -शिवसेना उद्धव ठाकरे गटात थकरे यांचे स्वीय सहायक पैसे घेऊन पद वाटप करतात असा आरोप शिंदेंसेनेसह भाजपने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Politics ubt विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे … Read more