काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप

सोनिया गांधी वाढदिवस

News34 chandrapur चंद्रपूर : ​काँग्रेसने नेहमी गरिबांना साथ दिली आहे. विविध योजना त्यांचेसाठी चालू केल्या व त्या आजही सुरु आहे. त्या योजनांचा लाभ सर्वांना होत आहे. कॉग्रेसचा हात गरिबांसोबत तसेच तळागळातील जनतेसोबत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी केले.   काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इटोली … Read more