रेकी करून चोरी करणाऱ्या परराज्यातील आरोपीच्या रामनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chandrapur crime breaking news

Chandrapur crime breaking news : चंद्रपूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरात अनेक दिवसापासून घरफोडीचे गुन्हे घडत आहे, या गुन्ह्यांची उकल करीत असताना रामनगर पोलिसांना बंद घराची रेकी करून घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून आरोपीजवळून तब्बल १९ लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी व … Read more