चंद्रपुरात पांढऱ्या वर्दीची धडाकेबाज कारवाई

तंबाखू माफिया

News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू तस्करांचा बोलबाला आहे, मात्र आजही या तस्करांवर ठोस नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन सपेशल अयशस्वी ठरले आहे. नोकिया चा नवा स्मार्टफोन, 3 दिवसांच्या बॅटरी लाईफ सह, आजच खरेदी करा   30 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील खाकी नाही पण पांढऱ्या वर्दीने सुगंधित तंबाखूच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले. चंद्रपूर … Read more