चंद्रपूर मनपा निवडणूक; जागावाटपावरून महाविकास ‘बिघाडी”

Chandrapur MVA Seat sharing

Chandrapur MVA Seat Sharing : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीचे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना सुद्धा चंद्रपुरात महाविकास आघाडीचे जागावाटपाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत भव्य यश मिळाल्यावर कांग्रेस पक्ष अति-आत्मविश्वासात आला कि काय अशी स्थिती सध्या चंद्रपुरातील राजकारणात निर्माण झाली आहे. (इंजिनीअर … Read more

corruption in ration shop Pombhurna । गरीबांच्या अन्नावर डाका – पोंभुर्णा धान्य घोटाळा प्रकरणात युवासेनेची कारवाईची मागणी

corruption in ration shop pombhurna

corruption in ration shop Pombhurna corruption in ration shop Pombhurna : पोंभुर्णा – पोंभुर्णा शहर व तालुक्यातील शासनमान्य धान्य दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार सुरू असून, सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य सर्रासपणे खासगी व्यापाऱ्यांना व ट्रकमधून बाहेर जिल्ह्यात विकले जात असल्याची गंभीर तक्रार युवा सेना शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी पोंभूर्णा तहसीलदार यांचेकडे केली आहे. मुख्यमंत्री … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

Dr. Babasaheb ambedkar

News34 chandrapur चंद्रपूर : आज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.   या वेळेला आम आदमी पक्षाचे नेते सुनील मुसळे यांनी आपले मत मांडताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे … Read more