चंद्रपूर महापालिकेत भाजप-शिवसेना युती; समन्वय समिती जाहीर, फायदा कुणाला?

Bjp shiv sena seat sharing

BJP Shiv Sena Seat Sharing : चंद्रपूर २६ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर व राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या युतीची घोषणा झाली आहे, चंद्रपूरात भाजप व शिवसेना समन्व्य समिती गठीत करण्यात आली आहे. असे पत्र भाजप प्रदेश अध्यक्षाच्या वतीने जारी करण्यात आले आहे, मात्र या युतीचा फायदा कुणाला होणार? हे निवडणूक … Read more