चंद्रपूर मनपा उमेदवारांसाठी खुशखबर! पोलिसांचा विशेष सेल सुरू
Police Verification for Candidates : चंद्रपूर २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक निकालानंतर आता चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक महिन्याभरात पार पडणार आहे, निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाल्यावर मनपा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करायला लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करतो, मात्र या धावपळीत चारित्र्य प्रमाणपत्र तितकेच महत्वाचे. (कांग्रेसची चंद्रपुरात दमदार वापसी) या … Read more