रस्ता ओलांडताना 2 चितळांना अज्ञात वाहनाने दिली धडक
Marathi News (प्रशांत गेडाम) नागभीड : ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वन परिक्षेत्रातील चिधीमाल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चितळ ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन्ही मृत चितळ नर आहेत. एक दोन तर दुसरा चार वर्ष वयाचा आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर हे दोन्ही चितळ जवळच शेतात पडले. सदर घटनेची माहिती … Read more