fatal potholes : चंद्रपुरातील जीवघेण्या मार्गावरील खड्ड्यात अपघात
Fatal potholes चंद्रपूर शहरातील जीवघेणा मार्ग म्हणजे बागला चौक ते लालपेठ, या मार्गावर जगात कुठेही नसलेले खड्डे तयार झाले आहे, त्या खड्ड्यातून नागरिक आपली वाट काढतात, विशेष बाब म्हणजे दुहेरी मार्ग असलेल्या या रस्त्यावर फक्त 100 मीटर रस्ता तयार झाला आणि उर्वरित रस्ता निधी अभावी रखडला.या मार्गावर चंद्रपूर गडचिरोली विभागाचे महावितरण कार्यालय व राजीव गांधी … Read more