man eater tiger captured । नागभीड तालुक्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद, २ नागरिकांची केली होती शिकार
man eater tiger captured man eater tiger captured : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात वाघाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून आतापर्यन्त तब्बल २२ नागरिकांचा बळी वाघाने घेतला आहे. मे महिन्यात ९ नागरिकांना वाघाने ठार केले असून यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. forest conflict नागभीड तालुक्यात २ नागरिकांची शिकार करणारा TATR 224 या नर … Read more