municipal officer misconduct । मनपा कार्यालयातच लोकशाहीची गळचेपी? ज्येष्ठ नागरिकाला म्हटले ‘गेट आउट”
municipal officer misconduct पालकमंत्री उईके यांच्याकडे तक्रार, पालकमंत्र्यांनी दिले ‘हे आदेश” municipal officer misconduct : चंद्रपूर – महानगरपालिका चंद्रपूर येथील वाघोबा चौक तुकूम, नोकरकर ले आउट येथील 76 वर्षीय जेष्ठ नागरिकांस उप आयुक्तांनी मनपा कार्यालयातून गेट आउट केल्यामुळे अपमानित झालेल्या व्ही. वाय. लिचडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचेकडे तक्रार नोंदवून मनपा उपआयुक्त … Read more