चंद्रपूर महानगरपालिकेने या मशीनवर घातली बंदी
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बंदी जाहीर करण्यात आली असुन यापुढे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सदर मशीनचा उपयोग झाल्यास संबंधितांवर दंड तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे. शहरात विविध उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात. अश्या प्रसंगी पेपर ब्लोवर … Read more